Jalgaon News : पालकांना कायद्याची जाणीव; बालिकांचे आयुष्य वाचले
Two Child Marriages Foiled in a Day in Jalgaon District : चाइल्डलाइन आणि पोलिस पथकाने एरंडोल व भुसावळ येथे तात्काळ कारवाई करत दोन बालविवाह रोखले. पालकांना कायदेशीर समज दिली गेली.
जळगाव- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि भुसावळ तालुक्यात बुधवारी (ता.१४) बालविवाह होणार होता. बालविवाहाची गुप्त माहिती चाइल्डलाइन पथकाला मिळाल्यावर त्यांनी तत्काळ पावले उचलत एकाच दिवसात दोन बालविवाह थांबवून पालकांना कायदेशीर समज दिली आहे.