jalgaon Crime News : सीसीटीव्हीच्या आधारे अल्पवयीन आरोपी पकडला ; २ लाखांचे मोबाईल हस्तगत

Minor Held for House Theft in Jalgaon : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत २४ तासांत २ लाखांचे आयफोन व वन प्लस मोबाईल हस्तगत केले.
Crime
Crimesakal
Updated on

जळगाव- एमआयडीसी पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत २ लाख रुपये किमतीचे तीन आयफोन आणि वन प्लस मोबाईल हस्तगत केले आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com