Jalgaon Crime News : १५ वर्षांची मुलगी फूस लावून पळवली; पोलिसांत अपहरणाची तक्रार
15-Year-Old Girl Reported Missing in Jalgaon : जळगाव शहरातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर तिच्या शोधासाठी धावपळ करताना नातेवाईक आणि तपास करताना पोलिस अधिकारी
जळगाव : शहरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना शनिवारी (ता. १७) मध्यरात्री दोनच्या सुमारास समोर आली.