Rashmi Patil : तोंडाने पेंटिंग तयार करणारी राशी पाटील: मंत्र्यांनी केले तिच्या कलेचे कौतुक!

Rashmi Patil's Unique Birthday Gift to Minister Gulabrao Patil : मंत्री पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन राशीने बुधवारी स्वहस्ते (तोंडाने) तयार केलेले पेंटिंग त्यांच्याकडे सुपूर्द करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Rashmi Patil
Rashmi Patilsakal
Updated on

जळगाव/पाळधी- माणसाच्या जिद्दीपुढे शारीरिक मर्यादा काहीच अडथळा ठरत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे भुसावळ येथील दिव्यांग मुलगी राशी प्रवीण पाटील हिने. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राशीने तोंडाने एक अप्रतिम ॲक्रेलिक पेंटिंग साकारून त्यांना भेट दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com