Jalna–Jalgaon Project : जालना-जळगाव रेल्वेचा मार्ग मोकळा! ५,८०४ कोटींचा निधी मंजूर; लवकरच भूसंपादन सुरू

Land Acquisition and Survey Status : नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात पाच हजार ८०४ कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार असल्याचे चित्र आहे.
Railway project

Railway project

sakal

Updated on

जालना: जालना-जळगाव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात पाच हजार ८०४ कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार असल्याचे चित्र आहे. भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात १७४ किलोमीटरच्या या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com