- प्रल्हाद सोनवणे
जामनेर - भारतात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर सैन्य दलातील रजेवर गेलेल्या सर्व निमलष्करी जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व जवानांना तातडीने मुख्यालय गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या.