Katawan Road Newssakal
उत्तर महाराष्ट्र
Katawan Road News : काटवान भागातील उपरस्त्यांची दुरवस्था
साक्री तालुक्यातील सदन भाग असलेल्या काटवान भागातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे ; वाहनचालकांची फरपट
म्हसदी- गेल्या अनेक वर्षांपासून साक्री तालुक्यातील सदन भाग असलेल्या काटवान भागातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे.
