लासलगाव: सध्या कांद्याच्या बाजारभावात सुरू असलेल्या तीव्र घसरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २८) लासलगाव बाजार समितीच्या प्रांगणात एकत्र कांद्याची निर्यातबंदी कायम नसणारे धोरण आणण्याची एकमुखी मागणी करत कांद्याविषयी ठोस निर्णय घेण्याचा इशारा दिला.