Indian culturesakal
उत्तर महाराष्ट्र
Indian culture : महिलांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
लायन्स क्लब-लायन्स क्लब फेमिनाच्या कार्यक्रमात विविध जाती-धर्मातील महिलांनी एकत्रित येत आपापल्या समाजातील संस्कृतीचे दर्शन घडविले.
नंदुरबार- येथील लायन्स क्लब व लायन्स क्लब फेमिनाच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध जाती-धर्मातील महिलांनी एकत्रित येत आपापल्या समाजातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
