Gulabrao Patil, Eknath Khadse
sakal
जळगाव: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. ६) सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, महिला व ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित असलेला हा अर्थसंकल्प आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता.