Farmers
sakal
जळगाव: पीककर्ज घेताना शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडतो. तो कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी पीककर्जासाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.