Girish Mahajan
sakal
जळगाव: महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती झालेली आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी अजून चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमची महायुती नव्हे, केवळ सध्या फक्त दोन पक्षांची युती आहे, असे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.