नाशिकचा कल समोर; पाहा कोण आघाडीवर अन् कोण पिछाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

विधानसभेच्या नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील आतापर्यतचा कल समोर येत आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरवात झाली. विधानसभेच्या नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील आतापर्यतचा कल समोर येत आहे. भाजप, राष्ट्रवादी पाच जागा, शिवसेना दोन, काँग्रेस, एमआयएम आणि माकप प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. 

कल याप्रमाणे एकूण जागा - 15 जागा/आघाडी

भाजप - 5 जागा मध्य - देवयानी फरांदे, पूर्व - राहुल ढिकले, पश्चिम - सीमा हिरे, चांदवड - डॉ. राहुल आहेर, बागलाण - दिलीप बोरसे, शिवसेना दोन जागा - मालेगाव बाह्य - दादा भुसे, नांदगाव - सुहास कांदे, राष्ट्रवादी पाच जागा - देवळाली - सरोज अहिरे निफाड - दिलीप बनकर, दिंडोरी - नरहरी झिरवाळ, सिन्नर - माणिकराव कोकाटे, येवला - छगन भुजबळ.

काँग्रेस एक जागा- इगतपुरी - हिरामण खोसकर, एमआयएम एक जागा-मालेगाव मध्य - मुफ्ती इस्माईल माकप- एक जागा- कळवण - जे पी गावीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Nashik trends first phase