नवापूर : कॉंग्रेसचे शिरीषकुमार नाईक विजयी : Election Results 2019

नवापूर : कॉंग्रेसचे शिरीषकुमार नाईक विजयी : Election Results 2019
Updated on

नवापूर ः नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदार संघात रंगतदार लढत पाहण्यास मिळाली. यात भाजपच्या भरत गावित यांचा कॉंग्रेसच्या शिरीषकुमार नाईक यांच्याकडून पराभव झाला. नवापूरमधील निकाल जाहीर झाला आहे. 
नवापूर विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार यांनी विजय मिळवून आपली जागा कायम ठेवली. नाईक यांच्या विरूद्ध भाजपचे भरत गावित यांची लढत होती. परंतु नाईक यांनी आपली जागा कायम राखत नवापूरला किल्ला जिंकला आहे. मतमोजणीच्या 24 फेरीअखेर शिरीषकुमार नाईक यांनी 72 हजार 957 मत मिळाली. तर भाजपचे भरत गावित यांना 57 हजार 434 आणि अपक्ष शरद गावित यांना 62 हजार 015 मिळाली. विद्यमान आमदार असलेले शिरीषकुमार नाईक यांचा 10 हजार 942 मतांनी विजय मिळविला आहे. 

नवापूर (4 अज) विधानसभा मतदार संघ फेरी 24 

शिरीषकुमार नाईक (कॉंग्रेस) - 72957 
भरत गावित (भाजप) - 57434 
शरद गावित (अपक्ष) - 62015 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com