illegal liquorsakal
उत्तर महाराष्ट्र
illegal liquor : केमिकलयुक्त दारूची ‘झिंग’! खुलेआम विक्री
Dondaicha Connection in Illicit Liquor Transport : शिंदखेडा तालुक्यातील एका ढाब्यावर छापा टाकताना अधिकारी, केमिकलयुक्त अवैध दारूच्या बाटल्यांची जप्ती करण्यात आली.
चिमठाणे- शिंदखेडा तालुक्यात देशी- विदेशी काही परवानाधारक व ढाब्यांवर बिनदिक्कत केमिकलयुक्त दारू सर्रासपणे विक्री होत असल्याच्या तक्रारी समाजमाध्यमातून येत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने डोळ्यांंवर पट्टी बांधल्याने तालुक्यात अवैध दारूची ‘झिंग’ दिवसेंदिवस चढत आहे.