Lakhan Thelari : मेंढ्या चारणाऱ्या सरपंचाचा दहावीपर्यंतचा प्रवास: २१ वर्षांनी शिक्षणाची पुन्हा उजळणी
Lakhan Thelari's Journey from Herding Sheep to Sarpanch : २१ वर्षांनंतर दहावी उत्तीर्ण झालेले प्रभारी सरपंच लखन ठेलारी; शिक्षणाची उर्मी आणि चिकाटीने गाठलेले यश
सोनगीर- गरीबीमुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे गरजेचे म्हणून मेंढ्या चारण्यासाठी शाळा सोडावी लागलेल्या प्रभारी सरपंच लखन भिका ठेलारी यांनी तब्बल २१ वर्षानंतर दहावी उत्तीर्ण करून आपले स्वप्न साकार केले.