Bhusawal Crime : मुलीवर अत्याचार करून तिच्यासह चार भावंडांचा खून करणाऱ्या आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा

बोरखेडा (ता. रावेर) येथे लहान मुलीवर अत्याचार करून तिच्यासह चार भावंडांचा खून केल्याप्रकरणी आरोपी महेंद्र बारेला याला विशेष जलदगती न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
accused mahendra barela

accused mahendra barela

sakal

Updated on

भुसावळ - बोरखेडा (ता. रावेर) येथे लहान मुलीवर अत्याचार करून तिच्यासह चार भावंडांचा खून केल्याप्रकरणी आरोपी महेंद्र बारेला याला विशेष जलदगती न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे कुठलाही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुराव्याची भक्कम साखळी यात निर्णायक ठरली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवादही महत्त्वपूर्ण ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com