राष्ट्रवादीचे जिल्ह्यात कमबॅक- छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

 नाशिक-राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगलं यश मिळाले. आघाडीचा परफॉर्मन्स वाढला. जिल्ह्यात राष्ट्रवादीने कमबॅक केले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभांना मोठे यश मिळाले आहे. स्वबळावर भाजप सत्तेवर येईल अशी शक्‍यता नाही. लोकांच्या नाराजीचा भाजपला फटका बसला आहे. तरुण चेहरे पुढे आले आहेत. सचिन अहिर शिवसेनेत गेल्याने आदित्य ठाकरे यांना फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर ईव्हीएमबद्दल भूमिका मांडली जाईल. असे माजी उपमुख्यमंत्री व येवला मतदार संघातील राष्ट्रवादी मित्रपक्षाचे उमेदवार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhujbal says