दोन मोटारसायकलच्या धडकेत तीन युवक ठार

दिगंबर पाटोळे,सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

वणी :  वणी - नाशिक रस्त्यावरील पांडव पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन तीन तरुन ठार झाले आहे.

आज सकाळी  १० च्या दरम्यान  वणी - नाशिक रस्त्यावरील पांडव पेट्रोल पंपा जवळ ओव्हरटेक च्या प्रयत्नात  दोन मोटरसायकलची समोरा समोर धडक झाली. यात संकेत माणिक बोडके (वय १८ ) व  महेश संतोष गांगोडे वय १८, रा. ढकांबे व संदीप खंडू गांगुर्डे, वय २३  रा. माळेदुमाला हल्ली वणी हे ठार झाले आहेत. संदीप गांगोडे हा वणीहून कामा निमित्ताने एकटाच दुचाकीवरुन जात होता. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करीत असतांना दोघा दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news motorcycle accident