एस. टी. च्या महिला वाहक "खाकी'साठी धडकल्या मुंबईत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

नाशिकः "मेरी खाकी नही दुँगी' म्हणत,राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकांनी नव्या गणवेशाला विरोध केला होता. मात्र त्याची फारशी दखल घेतली नाही आणि निश्‍चित केलेल्या "ड्रेस कोड' ऐवजी मापात न बसणारे गणवेश महिलांना मिळाले. पॅंट, जॅकेट आकसले, त्यामुळे पुन्हा एकदा महिलांनी खाकी गणवेश मिळावा,या मागणीसाठी मुंबई गाठत खाकी संरक्षण कवच कसे आहे? याबद्दलची भूमिका महामंडळाच्या अधिकाऱ्यांपुढे मांडली. त्यामुळे गणवेशाबद्दल पुनर्विचार करण्यासाठी प्रशासन राजी झाले आहे. महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या निर्भया समितीने याबद्दल पूर्वी निवेदन दिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news st women driver