Jalgaon News : झाडांची कत्तल अन् तलावाची हानी! मेहरूण तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

Environmental Concerns at Mehrun Lake : मेहरूण तलावाचे अस्तित्व मानवनिर्मित प्रदूषणाने धोक्यात येत असताना आता या तलावाच्या बांधावरचा रस्ताच सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्याचा घाट घातला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
Mehrun Lake

Mehrun Lake

sakal 

Updated on

जळगाव: शहराच्या नैसर्गिक वैभावाचे प्रतीक असलेल्या मेहरूण तलावाचे अस्तित्व मानवनिर्मित प्रदूषणाने धोक्यात येत असताना आता या तलावाच्या बांधावरचा रस्ताच सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्याचा घाट घातला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हा ६ मीटर रुंदीचा कच्चा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यास वाहनांची वर्दळ आणि गोंगाट वाढून ध्वनी व वायुप्रदूषणाची समस्या निर्माण होऊन या परिसरातील जैवविविधता धोक्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com