Mystery Metal Chunk Falls in Jalgaon MIDC : जळगाव एमआयडीसीमध्ये गुरुवारी १६ किलो वजनाचा लोखंडी तुकडा आकाशातून पडल्याचे भासत होते. मात्र तपासात तो परिसरातीलच एका कंपनीतील ग्राइंडरचा तुकडा असल्याचे निष्पन्न झाले.
जळगाव- शहरातील एमआयडीसी परिसरात अवजड गुरुवारी (ता. ३) एक धातूचा तुकडा जमिनीवर पडला होता. हा तुकडा कुठल्या विमानाचा, रॉकेटचा तुकडा असावा, असा कयास लावला जात होता.