Amol Jawale : केळीपासून स्पिरिट निर्मिती युनिट सुरू करा
केळीपासून स्पिरिट निर्मिती करणारे युनिट, टेक्नोलॉजी ट्रान्स्फर सेंटर आणि अर्बन ग्रोथ सेंटर स्थापन करावे, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत केली.
रावेर/सावदा- तालुक्यात केळीपासून स्पिरिट निर्मिती करणारे युनिट, टेक्नोलॉजी ट्रान्स्फर सेंटर आणि अर्बन ग्रोथ सेंटर स्थापन करावे, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत केली.