Nandurbar Crime : नंदुरबार हादरले! शेतमोजणीच्या वादातून चुलत भावाकडून ज्येष्ठाची हत्या; अक्कलकुवा तालुक्यातील संतापजनक घटना

Land Measurement Dispute Turns Fatal in Akkalkuwa : छातीवर दगड टाकून ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Land Dispute

Land Dispute

sakal 

Updated on

नंदुरबार: शेतमोजणीच्या वादातून चुलत भावांमध्ये वाद झाला. छातीवर दगड टाकून ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खोडी (साखलपाडा, ता. अक्कलकुवा) येथे ही घटना घडली. या प्रकरणी मोलगी पोलिस ठाण्यात चार संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली, तर मुख्य संशयित हिरालाल फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com