Nandurbar News : नंदुरबारात बारा समाजमंदिरे बांधणीच्या कामांना मंजुरी; 9 कोटी 50 लाखांचा निधी

Nandurbar News : नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत नंदुरबार नगर परिषदेला नऊ कोटी ५० लाख इतका निधी विविध कामांकरिता मंजूर करण्यात आला आहे.
Fund
Fund esakal
Updated on

नंदुरबार : शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमधील आणखी १२ समाजमंदिरे आणि सभागृहबांधणीच्या कामांसाठी सुमारे नऊ कोटी ५० लाख रुपये इतका निधी मंजूर झाला असून, या कामांना मान्यता मिळाली आहे. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यासाठी प्रयत्न केले. (Approval for construction of twelve community temples)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com