Carriers while ticketing passengers by opening umbrellas. In the second photo, the support of the umbrella taken by the passengers.
Carriers while ticketing passengers by opening umbrellas. In the second photo, the support of the umbrella taken by the passengers.esakal

Nandurbar News : गळक्या बसमुळे चक्क छत्री उघडून बसमधून प्रवास! अक्कलकुवा आगाराच्या बस खिळखिळ्या

Nandurbar : राज्य परिवहन महामंडळाच्या अक्कलकुवा आगराच्या अनेक बस खिळखिळ्या झाल्या असून, याच बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
Published on

Nandurbar News : राज्य परिवहन महामंडळाच्या अक्कलकुवा आगराच्या अनेक बस खिळखिळ्या झाल्या असून, याच बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या महामंडळाकडूनच गैरसोय सुरू आहे. अनेक बसच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. तर काही बसला गळती लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसाचे पाणी अंगावर झेलत प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे. काही प्रवासी अक्षरशः बसमध्ये छत्री उघडून प्रवास करीत आहेत. (Because of leaky bus travel by bus with open umbrella in Akkalkuva )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com