Dr. Vijayakumar Gavit & Rajesh Padavi
Dr. Vijayakumar Gavit & Rajesh Padaviesakal

Nandurbar: धोका न पत्कारता BJPचा सावध पवित्रा! नवख्या, बाहेरून आलेल्यांना संधी दिल्यास पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज होण्याची भीती

Latest Vidhan Sabha Election 2024 News : डॉ. गावित सलग सातव्यांदा, तर श्री. पाडवी सलग दुसऱ्यांदा उमेदवारी करीत आहेत. हे दोन्हीही उमेदवार निश्‍चित असल्याचे मानले जात होते. त्यामुळे दोघांनीही वर्षभरापासून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला होता.
Published on

नंदुरबार : भारतीय जनता पक्षाने रविवारी (ता. २९) जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत नंदुरबार मतदारसंघातून डॉ. विजयकुमार गावित, तर शहादा-तळोदा मतदारसंघातून राजेश पाडवी यांनी उमेदवारी घोषित केली आहे. डॉ. गावित सलग सातव्यांदा, तर श्री. पाडवी सलग दुसऱ्यांदा उमेदवारी करीत आहेत. हे दोन्हीही उमेदवार निश्‍चित असल्याचे मानले जात होते. त्यामुळे दोघांनीही वर्षभरापासून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला होता. (Nandurbar BJP cautious stance without risk)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com