Nandurbar Crime : नंदुरबार पोलिसांनी रोखली मद्य तस्करी! दोन ठिकाणच्या कारवाईत 8 लाख 18 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Crime News : दारुची अवैध वाहतूक होणार नाही तसेच तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाईबाबत पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
CRIME NEWS
CRIME NEWSesakal
Updated on

Nandurbar Crime : अवैध मद्य तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. त्यात एकूण आठ लाख १८ हजार ३५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (police stopped liquor smuggling)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com