Trusted Tip Leads to Breakthrough in Molgi Robbery Case : नंदुरबार येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींच्याकडून हस्तगत केलेले ७४ हजारांचे चांदीचे दागिने.
नंदुरबार, ता. २ : मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने लंपास करून फरारी असलेले भामटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांचाकडून ७४ हजार ४०० रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.