नंदुरबार-जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मागील काही महिन्यांमध्ये नागरिकांचे गहाळ झालेले विविध कंपन्यांचे मोबाईल शोधण्यात नंदुरबार पोलिसांना यश मिळाले असून, एकूण १०७ मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.