येवला- धानोरे येथील मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे मॅकलॉइड फार्मास्युटिकल्स या बहुराष्ट्रीय कंपनीतर्फे मुलाखती पार पाडल्या. या वेळी १८ विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या जोरावर कंपनीने नोकरीसाठी निवड केली आहे. या विद्यार्थ्यांना वार्षिक तीन लाख १६ हजारांचे पॅकेज देण्यात आले आहे.