Wani News : सप्तशृंगी गडावर जाणारी सुप्रो वाहन पलटी होवून २६ भाविक जखमी

Accident News : देवीचे दर्शन व नवसपूर्तीसाठी जाणारे भाविकांचे वाहन वणी - नांदुरी रस्त्यावरील मोहनदरी फाट्यावरील वळणाच्या रस्त्यावर पलटी झाल्याने वाहनातील २६ प्रवाशी जखमी झाले आहे.
Accident News
Accident Newssakal
Updated on

वणी- आद्य स्वंयभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शन व नवसपूर्तीसाठी जाणारे भाविकांचे वाहन वणी - नांदुरी रस्त्यावरील मोहनदरी फाट्यावरील वळणाच्या रस्त्यावर पलटी झाल्याने वाहनातील २६ प्रवाशी जखमी झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com