मालेगाव- येथील महापालिकेत ३३ महिन्यापासून प्रशासकीय राजवट आहे. महापालिकेत नगरसेवकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाते. येथे ८४ नगरसेवक असून पाच नगरसेवक स्वीकृत सदस्य असतात. त्यामुळे ८९ नगरसेवकांना दरमहा मानधनापोटीचे प्रशासकीय राजवटीत २ कोटी ९३ लाख ७० हजाराचा निधी वाचला.