

Hope and Truth at the 27th Marathi Christian Literature Conference
Sakal
नाशिक : नाशिकमध्ये ९, १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी होत असलेल्या २७व्या अखिल भारतीय मराठी-ख्रिस्ती साहित्य संमेलनात साहित्य, श्रद्धा, संस्कृती आणि समाज यांचा सखोल संवाद घडला. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून वसई येथील ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सायमन मार्टिन यांनी अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.