येवला- बंदी असतानाही यंत्रणेच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. त्यामुळे छुप्या मार्गाने बिनधास्तपणे गुटखा वाहून नेला जातो. शहर पोलिसांनी येवला- नांदगाव मार्गावर वडगाव शिवारात सुमारे ३९ लाखांच्या गुटख्यासह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.