Kusumagraj Poetrysakal
नाशिक
Kusumagraj Poetry : कुसुमाग्रजांच्या आवाजातील ४० कवितांचे झाले रेकॉर्डिंग
कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्याच आवाजात रेकॉर्डिंग व्हाव्यात अशी कल्पना सतीश बोरा यांनी सुचली
नाशिक- कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्याच आवाजात रेकॉर्डिंग व्हाव्यात अशी कल्पना सतीश बोरा यांनी सुचली. कारण कवीचे शब्द कवीला अधिक अभिप्रेत असल्याने त्यातील बारकावे श्रोत्यांना अधिक समजतील हा त्यामागील हेतू. या कल्पनेला कुसुमाग्रजांनी ताबडतोब मान्यता देवून टाकली.