Vani News : अखंड ज्योतीसाठी ५०० किलोमीटरचा अनवाणी प्रवास..! सप्तशृंग वणी गडावरून मशाल घेऊन भाविकांची धाव

आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाची चाहूल लागताच भक्तीचा अनोखा सोहळा आकारास येऊ लागला आहे.
Saptashrungi Vani Gad

Saptashrungi Vani Gad

sakal

Updated on: 

वणी (नाशिक) - आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाची चाहूल लागताच भक्तीचा अनोखा सोहळा आकारास येऊ लागला आहे. आदिमायेच्या चरणी प्रज्वलित झालेली पवित्र ज्योत आपल्या गावातील मंदिरात अखंड तेवत ठेवण्यासाठी राज्याच्या विविध भागांतील भाविक गडावर दाखल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com