Ozar News : एचएएल कामगार संघटनेसाठी ६३ जण रिंगणात

२०१ पैकी १३८ इच्छुकांची माघार ; श्री आपला जागृती व श्री श्रमशक्तीमध्ये लढत
Ozar News
Ozar News sakal
Updated on

ओझर- येथील एचएएल कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीअखेर शनिवारी (ता. १२) १३८ इच्छुकांनी अर्ज मागे घेतल्याने आता ६३ उमेदवार रिंगणात राहिल्याची माहिती निवडणूक अधिकारी सतीशकुमार ठाकरे, सहाय्यक अधिकारी जयचंद नायर यांनी दिली. दरम्यान, सत्ताधारी गटाच्या श्री आपला जागृती पॅनल व विरोधी गटाच्या श्री श्रमशक्ती पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. दोन्ही पॅनलने आजपासून प्रचाराचा प्रारंभ केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com