

नवनाथ भेके निरगुडसर
निरगुडसर: अवघ्या १२ वर्षात तब्बल १७१ पदके पटकावणारा ७२ वर्षाचा तरुण धावपटू हरिश्चंद्र थोरात यांची अजूनही सुवर्ण कामगिरी थांबेना.नाशिक येथे नुकत्याच झालेल्या भोसला वॉकथान चालणे स्पर्धेत ७० ते ८० वयोगटात पाच किलोमीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले.