लासलगाव- खेडलेझुंगे येथील ७८ वर्षीय ज्येष्ठाचा अज्ञानाचा गैरफायदा घेत, त्यांच्या बँक खात्यातील रक्कम अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकावर लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..शिवाजी दामोदर सदाफळ (वय ७८, रा. खेडलेझुंगे) यांचे लासलगाव येथील अॅक्सिस बँकेत खाते असून, त्यांनी ११ लाख रुपयांची मुदत ठेव केली आहे. गावातील सागर संजय सदाफळ हा अॅक्सिस बँकेत कार्यरत असून, त्याने वृद्ध शिवाजी सदाफळ यांच्या अडाणीपणाचा फायदा घेतला. .Stock Market Holiday: या आठवड्यात शेअर बाजार 3 दिवस बंद राहणार; काय आहे कारण? कधी होणार ट्रेडिंग? .तुमच्या एफडीवर तीन टक्के दराने इन्कम टॅक्स लागणार आहे. सर्व काही सुरळीत करून देतो,'' असे सांगत सागरने त्यांच्या मोबाईलमध्ये तांत्रिक फेरफार केला. त्यानंतर ११ लाखांच्या मुदत ठेवीतून ९ हजार ७० रुपये ४७ पैसे स्वतःच्या सहकारी बँकेच्या खात्यावर वर्ग केले. या आर्थिक फसवणुकीबाबत शिवाजी सदाफळ यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर सदाफळविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९८ (२) आणि ३१६ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.