Nashik News : शेतीसाठीचा ९० टन युरिया खासगी कंपनीच्या घशात

खासगी कंपनीत शेतीसाठी वापरला जाणारा युरिया औद्योगिकसाठी वापरला जात असल्याचे कृषी विभागाच्या मोहिमेत उघड झाले
Nashik News
Nashik Newssakal
Updated on

लखमापूर- रामशेज येथील एका खासगी कंपनीत शेतीसाठी वापरला जाणारा युरिया औद्योगिकसाठी वापरला जात असल्याचे कृषी विभागाच्या मोहिमेत उघड झाले. या कंपनीच्या व्यवस्थापकासह आठ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com