Agriculture Department : कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष

‘गट-क’ कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त; शेतकऱ्यांची गैरसोय
Agriculture Department
Agriculture Departmentsakal
Updated on

नागपूर- कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरले जात असताना याच खात्यात गेल्या काही वर्षांपासून नऊ हजार पदांचा अनुशेष असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याबाबत कोणीच गंभीर नसल्याने ही पदे केव्हा भरली जातील, याबाबतही अनिश्‍चितता आहे. या संदर्भात कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com