Aaditya Thackeray
sakal
नाशिक: तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीबाबत माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यात अनेक प्रश्न विचारले असून, ठाकरेंच्या या पोस्टनंतर चर्चेला उधाण आले आहे. त्यात त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राजकारण, बिल्डरांशी असलेले त्यांचे संगनमत, पक्षाचा नाशिकचा खजिनदार, असे काही कोडवर्ड वापरत काही बाबींकडे निर्देश केले आहेत.