

Doorstep Government Certificates
esakal
वणी : नागरिकांना विविध शासकीय दाखले स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'आमदार आपल्या दारी' उपक्रमांतर्गत वनारे, ता. दिंडोरी व पाऊचीबारी, ता. पेठ येथे २७५ जातीचे दाखल्यांचे वाटप करण्यात आले.