Nashik solar village
sakal
वाडीवऱ्हे: पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा आदर्श घालून देत आवळी दुमाला ग्रामपंचायतीने नाशिक जिल्ह्यातील पहिले ‘सोलर ग्राम’ बनण्याचा मान मिळविला आहे. ग्रामपंचायत व स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून गावाला १०० टक्के सौरऊर्जेचा लाभ मिळाला असून, या उपक्रमामुळे गावाचा सर्वांगीण विकास साध्य झाला.