नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना एबीसी, अपार आयडी तयार करण्याचे आवाहन केले आहे. अशा स्वरूपातील आयडी निर्माण न केलेल्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी सत्रातील परीक्षेचे निकाल राखीव ठेवत जाहीर केले जाणार नसल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट केले. नोंदणी करून त्याबाबत विद्यापीठाला माहिती कळवायची आहे.