धोडंबे- वणी ते धोडंबेमार्गे वडाळीभोई तसेच तळेगाव रोहीपर्यंत रुंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम धोडंबे गावापर्यंत काम आले आहे. वणीपासून ते धोडंबे वडाळीभोईपर्यंत जुना रस्ता खोदून सुरु असलेल्या रुंदीकरणामुळे रात्री वाहनधारकांची तारांबळ होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे.