नाशिक- आदिवासी विकास विभागातील कंत्राटी भरतीच्या विरोधात निघालेला बिऱ्हाड मोर्चा नाशिकच्या वेशीवर पोहोचलेला असताना या खात्याचे मंत्री प्रा. अशोक उईके यांनी कंत्राटी शिक्षक भरतीवर सरकार ठाम असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करण्याचा सल्ला आंदोलकांना दिला.