Aero Show
sakal
नाशिक: भारतीय वायुदलाच्या सहकार्याने आणि जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी (ता. २२) आणि शुक्रवारी (ता. २३) गंगापूर धरण परिसरात ‘एरो शो’ होणार आहे. या शोसाठी यंत्रणा सज्ज झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी (ता. १७) पाहणी करीत विविध सूचना दिल्या.