VIDEO : महापौर साहेब दार उघडा, उत्तर द्या....

door open agitation
door open agitationesakal

नाशिक : नाशिकमध्ये महापालिकेची (ता.३१) ऑनलाइन महासभा सुरु असताना सभागृहाबाहेर शिवसेनेचे नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ''महापौर साहेब दार उघडा, असे सांगत नगरसेवक संतोष गायकवाड यांनी दार ठोठवत विनवणी केली. झाकीर हुसेन रुग्णालय घटनेची चौकशी, रुग्णालयांकडून घेतलेल्या अवाजवी बिलांबाबत कारवाई अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. (agitation-of-ShivSena-outside-online-general-assembly-nashik-marathi-news)

(video - केशव मते)

door open agitation
PHOTOS : नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वाढला किलबिलाट!
door open agitation
दिलासादायक! मेमध्ये प्रथमच 30 पेक्षा कमी मृत्‍यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com